भाजपचीही अभद्र युती | BJP in unnatural alliance | Devendra Fadnavis | Maharashtra politics | Lokmat

2021-09-13 2

खंर तर कोकण हा पहिल्यापासूनच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. कोकणात होणा-या सर्व निवडणुकांवर हे शिवसेनेचेच वर्चस्व राहिले आहे. राज्यामध्ये कॉंग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांचे सरकार अस्तित्वात असल्यामुळे महाराष्ट्रात होणा-या सर्व निवडणुका एकत्रित लढवतील असा अंदाज होता. पण कोकणात झालेली राजापूर नगरपरिषदेची समिती सभापती निवडणूक याला अपवाद आहे. इथे सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने भाजप नगरसेवकाला हाताशी धरलं आणि शिवसेनेला धोबीपछाड केले. त्यामुळे काय आहे ही संपूर्ण बातमी त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #Uddhavthackeray #Ajitpawar #Devendrafadnavis #Maharashtra
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat